top of page

​ACADEMICS

Timeless Teachings in a Changing World

शिकागो मराठी विद्यामंदिर विद्यार्थ्यांना मराठी वाचायला, लिहायला व बोलायला शिकवते आणि त्यांना बृहन्महाराष्ट्र मराठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी पण देण्यात येते. ह्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या ५ श्रेणी आहेत. (मुलभूत, मध्यस्थ ते प्रगत). प्रत्येक मुलगा वा मुलगी हे त्यांच्या क्षमते नुसार शिकणार आहेत व कोणाही विद्यार्थ्याला कुठलीही श्रेणी गाठण्याचे वेळेचे बंधन नाही. पाल्यांच्या  तयारी नुसार त्यांना वरच्या श्रेणी मध्ये जाण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी ह्या शाळेतर्फे देण्यात येते. मराठी श्लोक, कविता व चित्रकला हसत-खेळत शिकविली जाते . प्रत्येक आठवड्याच्या रविवारी ही शाळा भरते. शाळेची वेळ  १ १/२ तास आहे. 

Additional Study Resources for Grade 4 and 5

bottom of page