top of page

​NEWS & EVENTS

RadioVishwasPerformance1.jpeg

Radio Performance by Marathi Shala Kids

November 27, 2020

मराठी शाळेतील मुलांना आपण अगदी पहिल्यांदा ऐकणार आहोत रेडिओवर. 'रेडिओविश्वास ९०. ८' वर आपल्या शाळेतील मुलं त्यांच्या गोड आवाजात छानछान गोष्टी सांगणार आहेत. 
कार्यक्रमाची वेळ :


CST
रविवारी २९ नोव्हेंबर २०२० रोजी, सकाळी १०:३० वा. 

 

IST
रविवार २९ नोव्हेंबर २०२० रोजी, रात्री १०:०० वा.

Marathi Shala Diwali Celebration

November 8, 2020 

Chicago Marathi Shala team is cordially inviting all Shala families to join Virtual Diwali Festival Celebration. Please find program details in the invitation.

नोव्हेंबर ११/०८/२० च्या कार्यक्रमात काही अनिवार्य कारणास्तव बदल करण्यात आला आहे. नवीन रूपरेषा पुढील प्रमाणे. 

१) सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजता "दिलखुलास राशी" - डॉ. संदीप अवचट  
२) दुपारी १२:०० ते १:३० वाजता "Magical Journey through all ages"- जादूगार जितेंद्र रघुवीर  
 

bottom of page