Home

Every American based Indian family is incomplete without having their kids talk their mother-tongue. Without the knowledge of mother-tongue. kids are not able to communicate effectively with their grand parents and vice a versa. The kids also face many challenges during family visits in India. The Indian literature treasure is tremendously huge and without the reading ability of language, our kids always miss the opportunity to enjoy it.

आम्ही मराठी शिकतो,

आम्ही मराठी शिकतो,

भाषा आमच्या माय-पित्याची (mom - dad ची )

आम्ही अमेरीकन, म्हणून नव्याने

आम्ही मराठी शिकतो,

मराठीचा बोलू कवतिके …

ही भाषा ज्ञानेशाची , छत्रपती शिवरायाची,

ही भाषा मनाच्या श्लोकाची, तुकोबाच्या अभंग-भक्तीची,

ओवी जना-बहिणाइची, गदिमांच्या गीत-रामायणाची,

ही भाषा लोकमान्याच्या गणेश पूजेची, सह्याद्रीच्या उंचीची

साहित्य, कला, काव्य अमृती, वैभवाचे माणिकमोती

भाषा-प्रभुत्व जरी न लाभले, सुगंध, परिमळ जगी दरवळे,

हेचि कारणे, आज नव्याने

आम्ही मराठी शिकतो,

आम्ही मराठी शिकतो